SAMBHAJI RAJE JAYANTI STATUS

1
17
SAMBHAJ_MAHARAJ-3-1
SAMBHAJ_MAHARAJ-3-1

Ya post madhe sambhaji maharaj jayanti nimitt status dile aahet. aaple chhatrpati sambhaji raje yani swarajyasathi aaplya pranachi ahuti dili tyachyasathi 4 sabd aaplya website kadun. (chhtrapati sambhaji maharaj status)

 • जगातील पहिले साहित्य सम्राट वयाच्या 14 व्या वर्षी संस्कृत मध्ये #बुधभूषण ग्रंथ लिहिणारे एकही लढाई न हरणारे अवघ्या 32 वर्षाच्या आयुष्यात कस जगावं हे शिकवणारे #छत्रपतीसंभाजीराजे यांच्या 14 मे 1657 जन्म दिनाच्या (जयंतीच्या) तमाम समाज बांधवांना शुभेच्छा जय जिजाऊ जय शिवराय #जयशंभूराजे🙏🙏 (SHAMBHU RAJE)
 • शृंगार होता संस्काराचा अंगार होता स्वराज्याचा शत्रूही नतमस्तक होई जिथे असा पुत्र होता माझ्या शिवबांचा… शिवपुत्र, स्वराज्याचे धाकलं धनी स्वराज्य रक्षक,’धर्मवीर” अपाराजित योद्धा छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 💐
 • मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती, रोमारोमात ज्यांचे नाव अखंड घ्यावे, असे रौद्र शंभुराजे! स्वाभिमानाने स्वराज्यासाठी बलिदान देणारे, प्रेरणास्त्रोत स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त मानाचा मुजरा व सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा!!.
SAMBHAJ_MAHARAJ-2
SAMBHAJ_MAHARAJ/raje-2

SAMBHAJI MAHARAJ STATUS IN MARATHI

 • मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती, रोमारोमात ज्यांचे नाव अखंड घ्यावे, असे रौद्र शंभुराजे! स्वाभिमानाने स्वराज्यासाठी बलिदान देणारे, प्रेरणास्त्रोत स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त मानाचा मुजरा व सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा!!
 • एकदाही पराभव न स्विकारणारे एकदाही माघार न घेणारे 120 लढाया लढणारे व सर्वच्या सर्व जिंकणारे जगातील पहिले बाल साहित्यिक बुधभुषण, नखशिख, नायिकाभेद, इत्यादी ग्रंथाचे लेखन करणारे, जंजिरा जिंकण्यासाठी समुद्र बुजविणारे, जगातील पहिले बुलेटप्रूफ जॅकेट तयार करणारे आठ भाषांवर प्रभुत्व असणारे वीर पराक्रमी योद्धा, बुद्धीमान, साहित्यिक छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा…! (VIR PARAKRAMI SAMBHAJI MAHARAJ)
 • बुधभूषणकार, संस्कृतपंडित, स्वराज्यवीर, स्वातंत्र्यवीर, मृत्युंजय, अजिंक्य योद्धा, शाक्तवीर शिवपुत्र छत्रपती शंभूराजे जन्मोत्सवाच्या सर्व शिवशंभू भक्तांना शिवमय सदिच्छा…!
SAMBHAJ_MAHARAJ-3
SAMBHAJ_MAHARAJ

BEST SAMBHAJI MAHARAJ QUOTES IN MARATHI

 • त्रिखंडात गाजे असा तुमचा ललकार मृत्यूला नाचवणारा रौद्र तुमचा अवतार झुकला औरंग्या म्हणे कैसा हा छावा 🚩 एैसा हा मर्द मराठा 🚩 (SAMBHAJI MAHARAJ)
 • एका हातात शस्त्र दुसऱ्या हातात लेखणी घेऊन इतिहास, वर्तमान आणि भविष्यकाळात युवकांचे मन, मेंदू आणि मनगट बळकट करणारे स्वराज्याचे धाकले धनी धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मानाचा मुजरा…!!!🚩
 • आपल्या धाकल्या धन्याचा कार्य खूप महान आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी त्यांची जयंती साजरी केली पाहिजे. पण महत्वाचं म्हणजे आपल्या धाकल्या धन्याला जना जना मधे आणि घरा घरा मध्ये निष्ठा आणि प्रेम निर्माण करायचं काम करणारे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे सर यांना त्रिवार अभिवादन🚩🚩🚩🚩 (SWARAJYARAKSHAK SAMBHAJI SERIAL)
 • कणखर तरी हळवा, शिवबासमान भासतो, मायभूमी ध्यास, श्वास भगव्यासी मानतो, धर्मशील,शौर्यपती, आसनास छत्रपती, केसरी अतुल्य शोभतो,छावा शिवबाचा छावा शंभू राजेंच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा!!
 • स्वराज्याचे धाकले धनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळा त्रिवार अभिवादन जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदू राष्ट्र🚩
SAMBHAJ_MAHARAJ-3

SEE THIS ALSO : MARATHI ATTITUDE STATUS 2020

BEST SAMBHAJI MAHARAJ SHAYARI

 • स्वराज्याचे पहिले युवराज, दुसरे छत्रपती, स्वराज्यरक्षक, स्वराज्यवीर, स्वातंत्र्यवीर, परमप्रतापी, परमपराक्रमी, रणधूरंधर, शाक्तवीर, बुध्दभुषणकार, युगंधर, अजिंक्य सर्जा, मृत्युंजय, शिवपुत्र धर्मवीर छत्रपती संभाजीराजेंचरणी कोटी कोटी मानाचा मुजरा अवघ्या ९ वर्षांच्या अत्यल्प राजकीय कारकिर्दीत छत्रपती शिवरायांनी स्थापलेल्या स्वराज्याचा विस्तार अटक पासून कटक पर्यंत करणार्या तसेच वयाच्या ९ व्या वर्षी अनेक भाषांवर प्रभूत्व मिळवलेले संस्कृत पंडीत , जगातले सर्वात पहिले बुलेटप्रुफ जाकेट तयार करणारे, जगातला पहिला तरंगता तोफखाना बनवणारे, उसळत्या समुद्रात 800 मिटर रस्ता बनवणारे, स्वराज्यरक्षणार्थ दिवसातले 20 तास घोड्यावर स्वार होऊन दोन दोन हातांनी तलवार चालवणारे, सिंहाच्या जबड्यात हात घालून त्याचे दात मोजणारे, एकाचवेळी ५ आघाड्यांवर नेतृत्व करणारे, १४९ लढाया करुनही एकही लढाई न हारलेले जगातले एकमेव सर्वश्रेष्ठ योध्दे छत्रपती संभाजीराजे यांचा १४ मे जन्मदिवस !! छत्रपती संभाजीराजे यांच्या जन्मोत्सवाच्या तमाम शिवशंभू प्रेमींना खूप खूप शिवशंभू शुभेच्छा 💐💐💐 (BEST CHHTRAPATI SAMBHAJI MAHARAJ POETRY / SHAYARI)
SAMBHAJ_MAHARAJ-3
SAMBHAJ_MAHARAJ-3

SAMBHAJI RAJE JAYANTI MARATHI

 • 🚩🚩चारित्र्यसंपन्न, शास्त्र वीर, मुघल संवारक , प्रौढप्रतापपुरंदर, क्षत्रियकुलावतंस, सिंहासनाधीश्वर ,श्रीमंतयोगी , शस्त्रास्त्र शस्त्र पारंगतर , राजनीती धुरंधर, राजयोगी ,धर्मनिरपेक्षक ,ज्ञान पंडित ,साहसी ,निडर ,कर्मवीर , धर्मनिष्ठ,निधड्या छातीचा महापराक्रमी, अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत स्वराज्याचे धाकल धनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंगलमय शुभेच्छा…..🚩👑🙏
 • अखंड हिदूस्थानाचे आराध्य दैवत सह्याद्री चा छावा श्री शिव पुत्र छत्रपती शंभूराजे जयंती निमित्त त्रिवार मानाचा मुजरा (shambhuraje rajyabhishek sohala status)
 • जगाच्या इतिहासात बापाच्या गादीवर बसण्यासाठी आपल्या सख्ख्या लोकांना मारणारे कैक झाले, पण पित्याच्या विचारांनी चालत राष्ट्रासाठी मृत्यूला कवटाळणारे एकच उदाहरण जगाच्या इतिहासात चिरंजीव राहीले, ते म्हणजे स्वराज्यरक्षक धर्मवीर छञपति संभाजी महाराज

sambhaji maharaj rajyabhishek sms in marathi

 • त्रिखंडात गाजे असा तुमचा #ललकार ! #मृत्युला नाचवणारा #रौद्र तुमचा अवतार !! जगाने #गौरविले ज्यांच्या #ख्यातीला ! माझा #मुजरा आशा त्या #शंभु राजांना !! धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा………. !! छत्रपती !!
 • राजाधीराज छत्रपती संभाजी महाराज दुर्गपती गजअश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्नंश्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टीत न्यायालंकार मंडीत शस्त्रास्त्रशांस्त्र पारंगत राजनीती धुरंधर पौढप्रताप पुरंदर क्षत्रीयकुलावतंस सिँहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती श्री संभाजी महाराज कि जय… छत्रपती संभाजी महाराजच्या जयंतीच्या, सर्व मित्र मैत्रिणीँना हार्दिक शुभेच्छा.. #🗡छत्रपती संभाजी महाराज जयंती
 • SAMBHAJI MAHARAJ JAYANTI 14 MAY 2020 STATUS.
Click to rate this post!
[Total: 2 Average: 5]

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here