111+ Luxurious/ Royal Marathi Attitude Status in Marathi (April 2020)| New

3
19
royal-attitude-status-in-hindi
royal-attitude-status-in-hindiroyal-attitude-status-in-hindi

What is the Marathi Attitude Status ?

Marathi Attitude Status defines the quality of living of any person that decide the QUALITY. and which the attitude is in that person, as we are provide the best Attitude status for BOYS and GIRLS also. so you can use in the whatsapp and Facebook which helps you lot to gain the ATTITUDE IN THE MARKET.

Latest Marathi Attitude Status in 2020

royal-marathi-attitude-status (16)
royal-marathi-attitude-status (16)

कधीकधी अपमान सहन केल्याने कमीपणा येत नाही उलटत आपले सामर्थ्य वाढते.

See Also : 200+ Attitude Status In Marathi | मराठी एटीट्यूड स्टेटस 😎

royal-marathi-attitude-status (20)
royal-marathi-attitude-status (20)

१ वर्ष म्हणजे ३६५ संधी

May you like this : 1000+ Love Status in Hindi (April 2020) | लव्ह स्टेटस इन हिंदी

royal-marathi-attitude-status (19)
royal-marathi-attitude-status (19)

उपाशी पोट आणि रिकामा खिसा माणसाला सर्व काही शिकवून जातो.

royal-marathi-attitude-status (17)
royal-marathi-attitude-status (17)

जिंकणारे काही वेगळं करत नाहीत, ते फक्त प्रत्येक काम वेगळ्या पद्धतीने करतात.

Marathi Status for FB (FACEBOOK )

royal-marathi-attitude-status (15)
royal-marathi-attitude-status (15)royal-marathi-attitude-status (15)

नेहमी लक्षात ठेवा,तुमचे यशस्वी होण्याचे संकल्प कोणत्याही इतर संकलनपेक्षा महत्वाचे आहेत

royal-marathi-attitude-status (8)
royal-marathi-attitude-status (8)

जीवनातला एक हि दिवस व्यर्थ घालवू नका वेळ अमूल्य आहे

MARATHI ATTITUDE STATUS FOR GIRL

चारित्र्याचा विकास सुसंगतीत होतो आणि बुध्दीचा विकास एकांतात होतो.- माज

चार गोड शब्दांनी जे काम होते ते पैशानेही होत नाही. – माज

चांगल्या हृदयाने खुप नाती बनतात…आणि …चांगल्या स्वभावाने ही नाती जन्मभर टिकून राहतात…!!- माज

गेम अजून संपला नाही कारण अजून मी हरलो नाही- माज

गवताच्या पात्यावरुन वाऱ्याची दिशा ओळखायला शिका. – माज

खरा आनंद हा दुसऱ्यांना देण्यात असतो; घेण्यात किंवा मागण्यात नसतो. – माज

क्षमा हीच एकमेव गोष्ट या जगात आहे; जी पापाचं रुपांतर पुण्यामध्ये करु शकेल. – माज

क्रोधाला लगाम घालण्यासाठी मौनाइतका उत्तम मार्ग दुसरा नाही. – माज

क्रोधाच्या एका क्षणी संयम राखला तर पश्चातापाचे शंभर क्षण वाचतात. – माज

कोणतीही विद्या, ज्ञान कधीच वाया जात नाही. – माज

कुणीतरी येऊन बदल घडवतील, याची वाट बघत बसण्यापेक्षा स्वतःच होणाऱ्या बदलाचा भाग व्हा.- माज

new marathi attitude status for facebook

कुणी चुकला की,आम्ही ठोकलाच!- माज

किती खोट्या असतात शपथा… बघ मी पण जिवंत आहे आणि तू पण…- माज

काय उपयोग वाईट वाटून सगळीच प्रेम नाही फळत, दु:ख आपल्या मनातलं कोणालाच नाही कळत..- माज

कर्ज, शत्रू आणि रोग यांची थोडीसुध्दा बाकी ठेवू नये.- माज

कधीच न करण्यापेक्षा उशीरा का होईना केलेले बरे. – माज

कधीकधी अपमान सहन केल्याने कमीपणा येत नाही; उलट आपले सामर्थ्य वाढते. – माज

कधी कुणाला कमी समजू नका..!
दिवस प्रत्येकांचे असतात..
काहींनी “गाजवलेले’ असतात,
काही “गाजवत’ असतात,
आणि काही “गाजवणार’ असतात..!- माज

एखादा व्यक्ती तुमची किंमत करत नसेल तर त्या व्यक्ती पासुन दुर राहीलेल बरं…- माज

एकदा OLX वर Ego विकून पहा… जेव्हा कोणीही घेणार नाही तेव्हा समजेल की किती फालतू गोष्ट आपण इतके दिवस बाळगत होतो…- माज

royal attitude status in marathi text

उन्हाळा अनुभवल्या शिवाय हिवाळ्याची मजा कळत नाही, तसेच गरिबी अनुभवल्या शिवाय श्रीमंती कशी कळणार ?- माज

आवडत्या व्यक्तीला आपल्या इगोसाठी सोडण्यापेक्षा… आवडत्या व्यक्तीसाठी इगो सोडणे केव्हा पण चांगले…- माज

आम्ही मराठी दिसतोच सुंदर….- माज

आम्ही त्याच व्यक्तींची काळजी घेतो, जे त्या काळजिसाठी पात्र आहेत…. कारण… प्रत्येकाला खुश ठेवायला आम्ही काही जोकर नाही…- माज

marathi attitude status for facebook

  1. आम्ही गरीब असलो म्हणुनी काय जाहले आमच्या मनाची श्रीमंती अपरंपार
  2. आमच्या मित्रांची “नजर” आणि “जिगर “वाघाची असते म्हणुन आमचे जगने “बेफिकर” असते..!!- माज
  3. आपल्याला पटतं तेच करायच… उगच मन मारुन नाही जगायच…- माज
  4. आपल्याला जो नडला त्याला फोडला.. (royal attitude status in marathi text)
  5. आपले नाव ऐकले की गाव हलते.
  6. आपला DP भारी, आपला STATUS भारी….. च्यामायला आपलं सगळच लई भारी…( fb marathi attitude status bhaigiri)
  7. आपण फक्त कृष्णाच्या पाऊलावर पाऊल टाकत रहायच राधा काय घरचे पण आणून देतात आपण फक्त गोपिया पटवत रहायच…!!!
  8. आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत हे कृतीतून दिसायला हवे पण त्या कृती’च्या मागे विकारातली ‘वि’ जोडायची की नाही हे ज्यानं त्यानं ठरवावं-
  9. आघात करायचा पण रक्त काढायचे नाही; जीव ओतायचा पण जीवन हरपायचे नाही; विसर्जित व्हायचे पण स्वत्व गमवायचे नाही.
  10. अहो, इकडे पण बघा ना…( fb marathi attitude status bhaigiri)

May You Like This : 100+ Royal Attitude Status in Hindi (April 2020)

Marathi attitude dialogue

⭐⭐⭐⭐⭐

असे किती दिवस लपून स्टेटस आणि प्रोफाइल फोटो बघणार आहेस… भिडू दे ना डोळ्याला ला डोळा…

असे किती दिवस लपून स्टेटस आणि प्रोफाइल फोटो बघणार आहेस… भिडू दे ना डोळ्याला ला डोळा…

अत्तर सुगंधी व्हायला फुले सुगंधी असावी लागतात..

अजुन तर फक्त नाव सांगितलंय भावा , ओळख सांगितली तर राडा होईल..

अग ऐक ना… पुन्हा एकदा प्रेमात पडायचा विचार आहे….

“हे ईश्वरा सर्वांचं भलं कर….. पण सुरुवात माझ्यापासुन कर”.

” मी मोजकीच माणसं जोडतो कारण १०० कुत्री पाळण्यापेक्षा ५ सिंह सोबत असलेले केव्हाही बरेच “…-

⭐⭐⭐⭐⭐

Related Posts :

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here