200+ BEST KADAK STATUS |

कधी कुणाला कमी समजू नका..! दिवस प्रत्येकांचे असतात.. काहींनी “गाजवलेले’ असतात, काही “गाजवत’ असतात, आणि काही “गाजवणार’ असतात..!

एखादा व्यक्ती तुमची किंमत करत नसेल तर त्या व्यक्ती पासुन दुर राहीलेल बरं…

जिंकणारे काही वेगळं करत नाहीत, ते फक्त प्रत्येक काम वेगळ्या पद्धतीने करतात.

नेहमी लक्षात ठेवा,तुमचे यशस्वी होण्याचे संकल्प कोणत्याही इतर संकलनपेक्षा महत्वाचे आहेत.

जीवनातला एक हि दिवस व्यर्थ घालवू नका वेळ अमूल्य आहे

चारित्र्याचा विकास सुसंगतीत होतो आणि बुध्दीचा विकास एकांतात होतो.

चार गोड शब्दांनी जे काम होते ते पैशानेही होत नाही.

चांगल्या हृदयाने खुप नाती बनतात…आणि …चांगल्या स्वभावाने ही नाती जन्मभर टिकून राहतात…!!

गेम अजून संपला नाही कारण अजून मी हरलो नाही…

गवताच्या पात्यावरुन वाऱ्याची दिशा ओळखायला शिका.

खरा आनंद हा दुसऱ्यांना देण्यात असतो; घेण्यात किंवा मागण्यात नसतो.

क्रोधाला लगाम घालण्यासाठी मौनाइतका उत्तम मार्ग दुसरा नाही.

काय उपयोग वाईट वाटून सगळीच प्रेम नाही फळत, दु:ख आपल्या मनातलं कोणालाच नाही कळत..

कर्ज, शत्रू आणि रोग यांची थोडीसुध्दा बाकी ठेवू नये.

सवय नाहीये मला पाठीमागून बोलण्याची दोन शब्द जास्त बोलेल पण तोंडांवर बोलेल.🤐

ईश्वर से डरिये, बाकी डर अपने आप दूर हो जायेंगे !

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *