Best Marathi Atittude Status (200+) Status {Updated}

कधीकधी अपमान सहन केल्याने कमीपणा येत नाही उलटत आपले सामर्थ्य वाढते.

शर्यत अजुन संपलेली नाही कारन मी अजुन जिंकलेलो नाही!!!

वाईट लोकांसोबत रहाण्यापेक्षा एकटे रहाणे चांगले…

लोखंडाने सोन्याचे कितीही तुकडे केले तरी सोन्याची किंमत कमी होत नाही..

राडा करायचा खुप मन करत यार. पण साला नाव ऐकल्यावर कोणी समोर उभाच राहत नाही.

मृत्यूला सांगाव., ये कुठल्याही रुपाने ये.. , पण जगण्यासारखं काहीतरी जोपर्यंत माझ्याकडे आह., तोपर्यंत तुला या दाराबाहेर थांबावं लागेल

मी अजूनही एकटाच आहे. नशीबच फुटक…… माझा नाही, मुलीच मला अजुन IMPRESS नाही करू शकल्या..

Google Tags : marathi attitude status, girl attitude status marathi download, marathi status on life, feeling status in marathi, ego status in marathi, royal karbhar status in marathi, respect status in marathi, marathi status text

मानलं की तू “राणी” आहेस… पण या गोष्टीत तोपर्यंत दम नाही जोपर्यंत तुझा “राजा” मी नाही…-

माझ्याशी नडेल तो नरकात सडेल…

माझ्यावर जळणारे खूप असले म्हणून काय झालं…माझ्यावर मरणारेही खूप अाहेत.-

ATTITUDE STATUS MARATHI DOWNLOAD

माझ्यातले ”मराठी” पण जोपासण्याची मला गरज नाही.. ते माझ्या ”रक्तात” भिनलय..!

माझी आवड असावी तुझी आवड……. जर तुला पटत नसेल तर दुसरा निवड…

माज तेच लोक करतात ज्यांच्यात हिंमत असते…

DOSTI ATTITUDE STATUS IN MARATHI

पैशाने गरीब असलात तरी चालेल पण मनाने श्रीमंत राहा,कारण गरीबांच्या घरावर लिहिलेलं असतं,”सुस्वागतम”….आणि श्रीमंतांच्या घरावर लिहिलेलं असतं,”कुत्र्यांपासून” सावधान-

पाहणारयाची नजर वेगळी, वागवणारयाची वागणुक वेगळी…

royal attitude status in marathi 2019, attitude status in marathi for girl, attitude status marathi download, ego status in marathi marathi status on life, feeling status in marathi, dosti attitude status in marathi, respect status in marathi

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *