500+ Best Attitude Status in Marathi | Royal Marathi Attitude Status

marathi attitude status for facebook

  1. आम्ही गरीब असलो म्हणुनी काय जाहले आमच्या मनाची श्रीमंती अपरंपार
  2. आमच्या मित्रांची “नजर” आणि “जिगर “वाघाची असते म्हणुन आमचे जगने “बेफिकर” असते..!!- माज
  3. आपल्याला पटतं तेच करायच… उगच मन मारुन नाही जगायच…- माज
  4. आपल्याला जो नडला त्याला फोडला.. (royal attitude status in marathi text)
  5. आपले नाव ऐकले की गाव हलते.
  1. आपला DP भारी, आपला STATUS भारी….. च्यामायला आपलं सगळच लई भारी…( fb marathi attitude status bhaigiri)
  2. आपण फक्त कृष्णाच्या पाऊलावर पाऊल टाकत रहायच राधा काय घरचे पण आणून देतात आपण फक्त गोपिया पटवत रहायच…!!!
  3. आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत हे कृतीतून दिसायला हवे पण त्या कृती’च्या मागे विकारातली ‘वि’ जोडायची की नाही हे ज्यानं त्यानं ठरवावं-
  4. आघात करायचा पण रक्त काढायचे नाही; जीव ओतायचा पण जीवन हरपायचे नाही; विसर्जित व्हायचे पण स्वत्व गमवायचे नाही.
  5. अहो, इकडे पण बघा ना…( fb marathi attitude status bhaigiri)

May You Like This : 100+ Royal Attitude Status in Hindi (April 2020)

Google Tags : marathi attitude status, girl attitude status marathi download, ego status in marathi, royal karbhar status in marathi, respect status in marathi, feeling status in marathi, marathi status text kadak status for fb in marathi..

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *