500+ Best Attitude Status in Marathi | Royal Marathi Attitude Status

Google Tags : marathi attitude status, girl attitude status marathi download, ego status in marathi, royal karbhar status in marathi, respect status in marathi, feeling status in marathi, marathi status text kadak status for fb in marathi..

new marathi attitude status for facebook

कुणी चुकला की,आम्ही ठोकलाच!- माज

किती खोट्या असतात शपथा… बघ मी पण जिवंत आहे आणि तू पण…- माज

काय उपयोग वाईट वाटून सगळीच प्रेम नाही फळत, दु:ख आपल्या मनातलं कोणालाच नाही कळत..- माज

कर्ज, शत्रू आणि रोग यांची थोडीसुध्दा बाकी ठेवू नये.- माज

कधीच न करण्यापेक्षा उशीरा का होईना केलेले बरे. – माज

कधीकधी अपमान सहन केल्याने कमीपणा येत नाही; उलट आपले सामर्थ्य वाढते. – माज

कधी कुणाला कमी समजू नका..!
दिवस प्रत्येकांचे असतात..
काहींनी “गाजवलेले’ असतात,
काही “गाजवत’ असतात,
आणि काही “गाजवणार’ असतात..!- माज

एखादा व्यक्ती तुमची किंमत करत नसेल तर त्या व्यक्ती पासुन दुर राहीलेल बरं…- माज

royal attitude status in marathi text

उन्हाळा अनुभवल्या शिवाय हिवाळ्याची मजा कळत नाही, तसेच गरिबी अनुभवल्या शिवाय श्रीमंती कशी कळणार ?- माज

आवडत्या व्यक्तीला आपल्या इगोसाठी सोडण्यापेक्षा… आवडत्या व्यक्तीसाठी इगो सोडणे केव्हा पण चांगले…- माज

आम्ही मराठी दिसतोच सुंदर….- माज

आम्ही त्याच व्यक्तींची काळजी घेतो, जे त्या काळजिसाठी पात्र आहेत…. कारण… प्रत्येकाला खुश ठेवायला आम्ही काही जोकर नाही…- माज

Google Tags : marathi attitude status, girl attitude status marathi download, ego status in marathi, royal karbhar status in marathi, respect status in marathi, feeling status in marathi, marathi status text kadak status for fb in marathi..

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *