500+ Best Attitude Status in Marathi | Royal Marathi Attitude Status

Google Tags : royal attitude status in marathi 2019, marathi attitude status girl attitude status marathi download, personality status in marathi, marathi status on life, feeling status in marathi fb, marathi attitude status hindi, marathi attitude dialogue

जीवनातला एक हि दिवस व्यर्थ घालवू नका वेळ अमूल्य आहे

MARATHI ATTITUDE STATUS FOR GIRL

चारित्र्याचा विकास सुसंगतीत होतो आणि बुध्दीचा विकास एकांतात होतो.- माज

चार गोड शब्दांनी जे काम होते ते पैशानेही होत नाही. – माज

चांगल्या हृदयाने खुप नाती बनतात…आणि …चांगल्या स्वभावाने ही नाती जन्मभर टिकून राहतात…!!- माज

गेम अजून संपला नाही कारण अजून मी हरलो नाही- माज

गवताच्या पात्यावरुन वाऱ्याची दिशा ओळखायला शिका. – माज

खरा आनंद हा दुसऱ्यांना देण्यात असतो; घेण्यात किंवा मागण्यात नसतो. – माज

क्षमा हीच एकमेव गोष्ट या जगात आहे; जी पापाचं रुपांतर पुण्यामध्ये करु शकेल. – माज

क्रोधाला लगाम घालण्यासाठी मौनाइतका उत्तम मार्ग दुसरा नाही. – माज

क्रोधाच्या एका क्षणी संयम राखला तर पश्चातापाचे शंभर क्षण वाचतात. – माज

कोणतीही विद्या, ज्ञान कधीच वाया जात नाही. – माज

कुणीतरी येऊन बदल घडवतील, याची वाट बघत बसण्यापेक्षा स्वतःच होणाऱ्या बदलाचा भाग व्हा.- माज

Google Tags : marathi attitude status, girl attitude status marathi download, ego status in marathi, royal karbhar status in marathi, respect status in marathi, feeling status in marathi, marathi status text kadak status for fb in marathi..

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *