Marathi Attitude Line 200+

लक्षात ठेवा जितकी इज्जत देता येते त्याच्या दुप्पट काढता पण येते🔥

बिनधास्त माझी बदनामी करा, मला नाव ठेवा मला वाईट म्हणा फक्त तुम्ही चांगले असाल तरच….✌👊

कामाशिवाय आठवण आली तरच संपर्क साधा…….!

आपली ओळख अशी आहे की, मनाने भोळा आणि नियत साफ पण जर डोकं सटकल तर सगळ्यांचा बाप

त्या लोकांना डोक्यावर घेऊन कधीच मिरवू नका ज्यांची लायकी आपल्या पायथ्याला पण बसण्याची नसते.

जे#लोक_ आम्हाला# फोनमध्ये block_करतात_आम्ही त्यांना #आयुष्यातुन_block करतो …. ते पण कायमच………….!

असे किती दिवस लपून स्टेटस आणि प्रोफाइल फोटो बघणार आहेस… भिडू दे ना डोळ्याला ला डोळा…

भिडायची लायकी नसेल तर नडायची खाज पण ठेवू नका👊

शेठ तुमचं तरी डोकं खराब आहे मी तर माणूसच खराब आहे .😎

हद्दीत राहायचे नाहीतर आपण जिद्दीत उतरल्यावर भल्या-भल्यानां रद्दीच्या भावात विकत असतो

गर्दीत उभ राहून माज करण कोणाला पण जमतं खरी हिम्मत तर त्यांच्यात असते जो पूर्ण गर्दीच्या विरुद्ध उभा राहतो.

नाकोणाच्या#अभावामुळेजगतो ✌नाकोणाच्याप्रभावामुळे #जगतो 🔥आरेजिंदगी आमची#आहे #बसआम्ही_आमच्या 👊रुबाबात जगतो.😎

कर्मा गेला तेल लावत… ज्यांनी माझं वाईट केलं, त्यांना आपण बरबादच करून सोडणार🤘 .

काहीलोकांना#माझी जराजास्तच#माहिती असते बहुतेक #कामधंदे सोडून माझाच #अभ्यास _करतात.👿

आयुष्यात कोणाला नाव ठेवताना हे पाहावं कि आपण किती पाण्यात आहोत.👍

लोकांना आपण का खटकतो आपण वाईट वागतो म्हणून नाही तर त्यांच्या मनासारखे वागत नाही म्हणून!

बरं झालं की लोक बोलायचे बंद झाले जे आधी कामापूरतेच बोलत होते.

वेळ येऊ दे रे फक्त उत्तर हि देणार आणि हिशोब हि करणार.👊

लोक का जळतात ह्याचा विचार मी नाही करत लोक अजून कसे जळतिनं याचा मी विचार करतो.😂

सगळ्यांना चांगलं समजायचे सोडून द्या लोक बाहेरून दिसतात तसे आतून नसतात.

कोणत्याच गोष्टीचा माज नसावा कारण वेळ प्रत्येकाला संधी देते.

कोणतेही क्षेत्र असूद्या आपण नेहमी Top लाच राहणार समजल का केळ्या..

तुम्ही सरड्याला रंग बदलताना बघितलं असेल,आम्ही तर माणसं रंग बदलताना बघीतली आहेत.

” मी मोजकीच माणसं जोडतो कारण १०० कुत्री पाळण्यापेक्षा ५ सिंह सोबत असलेले केव्हाही बरेच “…-

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *