Wishesh

Makar sankranti wishesh | मकर संक्राती विशेष । SMS

( Makar sankranti wishesh ) मकर संक्रात हा महाराष्ट्रामधील नवीन वर्षाचा सण ….

हा सर्व मराठी माणसासाठी नवीन वर्षाची एक देणगी घेऊन आलेला सण असतो…

makar sankranti wishesh, Makar sankranti wishesh | मकर संक्राती विशेष । SMS
SOURCE : Patrika.com

Meaning of Sankranti

S: SANTHOSHAM (आनंद)
A: ANXIETY (चिंता)
N: NOMADIC (स्वाभिमान)
K: KASAM (शपथ)
R: RULE (नियम)
A: ANY (कधीही )
N: NATIONALITY (राष्ट्रीय )
T: 
Talented (हुशार)
I: INTELLIGENCE (बुद्धिमत्ता)


तीळ गूळ घ्या गोड बोला…

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा


या मकर संक्रातीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा


हि मकर संक्रात तुमच्या परिवाराला भरभराटीची आणि आनंदाची जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना !


आशा आहे हि मकर संक्रांत आपल्याला आनंदाची जावो, हीच अपेक्षा..


तुम्हला व तुमच्या परिवाराला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेछया


या दिवशी लोक एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतात…
आपणास मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेछया..


makar sankranti wishesh

SOURCE : WIKIPEDIA

हा भारतातील पौष महिन्यात येणारा एक शेती संबंधित सण आहे. सौर कालगणनेशी संबंधित असा हा महत्त्वाचा भारतीय सण आहे.[१] भारतीय संस्कृती ही कृषी संस्कृती आहे.

या दिवसांमध्ये शेतांत आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वाण एकमेकांना स्त्रिया देतात. हरभरेऊसबोरे, गव्हाची ओंबी, तीळ अशा गोष्टी सुगडात भरून त्या देवाला अर्पण करतात.

बायका उखाणे घेतात. हा सण जानेवारी महिन्यात व हिंदू पंचांगाप्रमाणे पौष महिन्यात येतो.

दरवर्षी २१-२२ डिसेंबरला सूर्याची किरणे पृथ्वीच्या साडेतेवीस दक्षिण या अक्षांशावर लंबरूपात पडतात आणि त्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते.[२] इसवी सनाच्या सुरुवातीच्या वर्षांत सूर्य त्याच सुमारास मकर राशीमध्ये संक्रमण (प्रवेश) करीत असे,

see also :

त्यामुळे साडेतेवीस दक्षिण या अक्षवृत्ताला मकरवृत्त म्हणू लागले. पुढच्या काळात सूर्याच्या उत्तरायणाची सुरुवात २१-२२ डिसेंबरलाच होत राहिली,

तरी पृथ्वीच्या परांचन गतीमुळे सूर्याच्या मकरसंकमणाची तारीख पुढेपुढे जात राहिली. साहजिकच हिंदूंच्या मकरसंक्रांत या सणाची तारीख बदलत राहिली.

मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश होतो. सूर्याचे उत्तरायण आधीच म्हणजे २१-२२ डिसेंबरलाच सुरू झालेले असते. अर्थातच त्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरूच असते.

पृथ्वीवरून पाहिले असता, २१-२२ डिसेंबरपासून सूर्याच्या उगविण्याची जागा दिवसेंदिवस उत्तरेकडे सरकते.

May you liked it / our recommandations

इंग्लिश महिन्यानुसार हा दिवस बहुधा १४ जानेवारी रोजी येतो. परंतु दर काही वर्षांनी ही इंग्रजी तारीख एकएक दिवस पुढे जाते. उदा०

सन १९०० ते २१०० या वर्षांतील मकरसंक्रांतीच्या तारखा अश्या होत्या किंवा असणार आहेत :-

१३ जानेवारी : सन १९००,१९०२, १९०५, १९०९, १९१३, १९१७, १९२१, १९२५ आणि १९२९.

१५ जानेवारी : सन १९७२, १९७६, १९८०, १९८४, १९८८, १९९२, १९९६, २०००, २००४, २००८, २०११-१२, २०१५-१६, २०१९-२०, २०२३-२४, २०२७-२८, २०३१-३२, २०३५-३६, २०३९-४०, २०४३-४४, २०४७-४८, २०५०-५१-५२, २०५४-५५-५६, २०५८-५९-६०, २०६२-६३-६४, २०६६-६७-६८, २०७०-७१-७२, २०७४-७५-७६, २०७८-७९-८०, २०८२-८३-८४ आणि २०८६ ते २१००.

१४ जानेवारी : सन १९०० ते सन २१०० या २०१ वर्षांच्या कालावधीतील ज्यांचा उल्लेख वर आला नाही अशी सर्व वर्षे.

१६ जानेवारी २१५० (पौष कृष्ण तृतीया शके २०७१)

१७ जानेवारी २२०० (पौष शुक्ल प्रतिपदा शके २१२१)

१८ जानेवारी २२५० (पौष शुक्ल चतुर्दशी शके २१७१)

१९ जानेवारी २३०० (पौष कृष्ण त्रयोदशी शके २२२१)

२० जानेवारी २४०० (पौष कृष्ण नवमी शके २३२१)

२१ जानेवारी २५०० (पौष कृष्ण पंचमी शके २४२१)

२२ जानेवारी २५५० (पौष शुक्ल तृतीया शके २४७१)

२३ जानेवारी २६०० (पौष कृष्ण द्वितीया शके २५२१)

See Also / May you like it

  1. Attitude Status Marathi
  2. Gayatri Datar
Tags

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker