Love Status in Marathi (March 2020) | प्रेम स्टेटस मराठी

2
41
LOVE-STATUS-IN-MARATHI
LOVE-STATUS-IN-MARATHI

चेहऱ्यावर नेहमीच हसू, पण मनात खूप काही साठलेलं.. आले जरी डोळे भरून, ते कोणालाही न दिसलेलं.. आहेच ती अशी…

चिंब भिजलेले, रूप सजलेले बरसुनी आले रंग प्रीतीचे…

एकदाच होतं, नशिबवानानाचं मिळतं,
म्हणूनच जीवापाड जपावं,
असं प्रेम करावं … असं प्रेम करावं

तिची तक्रार आहे कि, मी प्रत्येक मुलीकडे बघून हसतो कस सांगू तिला कि, प्रत्येक मुलीमध्ये मला तिचाच चेहरा दिसतो

प्रेम म्हणजे., समजली तर भावना., केली तर मस्करी., मांडला तर खेळ., ठेवला तर विश्वास., घेतला तर श्वास., रचला तर संसार.. , आणि निभावलं तर जीवन..

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here