Motivational

या कोल्हापूरच्या मुलींचे काम पाहून तुम्ही थक्क व्हाल .. | Kolhapur Girls

Kolhapur Girls

कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा सर्वाना माहीत आहेच …


प्रत्येक व्यक्तीला आपल्या महाराजांचा आदर्श आहेच, म्हणूनच दररोज महाराजांच्या पुतळ्यास हार घातला जाई ..

पण एक दिवस होता, काही कारणास्तव महाराजांच्या पुतळ्यास हार घालायचा राहिला होता.

या खालील चित्रात दाखवलेल्या मुली दररोज त्याच रस्त्याने येत जात होत्या,

व दररोज महाराजांचे दर्शन घेऊनच त्या पुढे जात असत.

पण त्या दिवशी त्यांना दिसले कि, महाराजांच्या पुतळ्यास आज हार नाहीये,

आणि त्या शाळकरी मुलींनी तेथून एक हार विकत आणला आणि महाराजांच्या पुतळ्यास परिधान केला.

कोल्हापूरच्या मुलींचे काम
Kolhapur Girls

हीच ती कोल्हापुरातील अभिमानास्पद घटना !

शाळकरी मुलींकडे किती पैसे असणार, पण तरीही त्यांची महाराजांवरील अफाट श्रद्धा पाहून मन भरून येते.

सलाम त्या बहिणींना..

Kolhapur Girls #सलाम #Maharashtra


Best Girl of Fighterman | या मुलीला पाहून सर्वाना गहिवरून आलं...

आज इंटरनेट वर एका मुलीचा फोटो पहिला, नकळत डोळ्यातून पाणी आले.

आज इंटरनेट चे जग आहे, एखादी गोष्ट एका सेकंदात इकडून तिकडे होते.

त्याच इंटरनेट जगतात काही फोटो असेही व्हायरल होतात, जे मनाला सद् घालून जातात.

हीच ती 19 महिन्यांची मुलगी…

चारलोटे Charlotte अस त्या मुलीच नाव..

कोल्हापूरच्या मुलींचे काम
best-girl-of-fighterman

मुलीचे नाव :- चारलोटे (CharLotte)

वयवर्ष :- 19 महिने

व्हायरल :- वडिलांच्या मुत्यूनंतरची प्रतिक्रिया…


आज इंटरनेट वर सहज काम करत होते, तो पर्यंत एक बातमी अगदी डोळ्याखालून झळकली.

कोणती बातमी होती म्हणून सहज चौकशी केली, व ही बातमी सापडली.

Best Girl

हीचे वडील ऑस्ट्रेलियन अग्निशमन मध्ये कामाला होते, परंतु आताच झालेल्या वनव्यामुळे त्यांना त्याचा जीव गमवावा लागला.

ऑस्ट्रेलिया मध्ये झालेल्या बुजफायरशी झुंज देताना मारल्या गेलेल्या तिच्या अग्निशामक वडिलांना वीर मरण आले

परंतु मुलगी लहान असल्याने तिला काहीही समजत नव्हते.

आताच 8 जानेवारी मध्ये तिच्या वडिलांना अंत्यसंस्कार विधी सन्मानपूर्वक करण्यात आला.

त्याच वेळी तेथे च ठेवलेले, वडिलांचे हेल्मेट त्या मुलीने उचलले व परिधान केले.

हेच हृदयस्पर्शी छायाचित्र संपूर्ण इंटरनेट वर व्हायरल होत आहे.

ह्याच छायाचित्रावर अनेक मोठमोठ्या दिग्गज नेत्यांनी तसेच स्टार्स नीही याची दखल घेतली आहे.

न्यू साऊथ वेल्स रुलर फायर सर्व्हिसने (NSW RFS) ने इंटरनेट वर सर्व छायाचित्रे प्रदर्शित केली आहेत.

ही सर्व छायाचित्रे फेसबुक वर छायाचित्रे प्रसारित केली आहेत.

तसेच त्यांनी काही उद्गार ही काढले आहेत, ते खालीलप्रमाणे

आज आम्ही आमच्या एका बेस्ट फायर फायटर ला गमावले, त्याची सर आता भरणार।नाही पण आम्ही त्याच्या बहादुरीला सलाम करतो..

तसेच त्यांनी वाचवलेल्या प्रत्येक प्राण्यांनाही आम्हि सुरक्षित ठिकाणी हलवले आहे, त्याची चिंता नाही.

पण या मुलीचा इंटरनेट वरील फोटो पाहून अनेक लोकांनी आपली प्रतिक्रिया दिलेल्या आहे.

अनेक लोक हळहळ व्यकत करत आहे. 😶

See More :

https://www.instagram.com/aapla_bhau/

Tags

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker