Happy birthday wishesh in marathi (May 2020) | Images 2020

2
23
happy-birthday-status-in-marathi (1)
happy-birthday-status-in-marathi (1)

Happy birthday wishesh in marathi, happy birthday wishes in marathi language text happy birthday wishes in marathi for brother happy birthday wishes in marathi for friend funny birthday wishes in marathi for girl funny birthday wishes in marathi for best friend tapori birthday wish in marathi funny birthday wishes in marathi for best friend whatsapp happy birthday in marathi text..

तुमचा वाढदिवस ख़ास आहे,
कारण तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहात…
या सुखी आणि समृद्ध परिवाराचा
तुम्हीच तर खरा मान आहात.
बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे
*सोनेरी किरणांचा
*सोनेरी दिवस
* सोनेरी दिवसाच्या
सोनेरी शुभेच्चा
केवळ
सोन्यासारख्या लोकांना.

happy birthday wish in marathi

तुझ्या वाढदिवसाची भेट
म्हणून हे एकच वाक्य
मी तुला विसरणं
कधीच नाही शक्य !!
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्चा !

happy birthday wishes in marathi

व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू दीर्घायुषी
हि एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या शुभेच्छा!

ada

happy birthday wishes in marathi

आज तुझा वाढदिवस
वाढणार्‍या प्रत्येक दिवसागणिक
तुझं यश, तुझं ज्ञान आणि
तुझी कीर्ती वृद्धिंगत होत जावो
आणि सुखसमृद्धीची बहार
तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा…

See This Also : 100+ Luxurious Motivational Quotes in Marathi | Royal Status

वाढदिवस येतो
स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो.
एक नवीन स्वप्न घेऊन येतो.
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो.
आयुष्याला योग्य दिशा देतो जीवन किती सुंदर आहे हळूच सांगून जातो.

ad

birthday wish in marathi for wife

आपल्याही नकळत आपण अनेकांशी नाती जोडतो पण त्यातली सगळीच नाती आपल्या ध्यानात राहत नाहीत… काही नाती क्षणांची असतात काही नाती व्यवहाराची असतात पण त्यातही कधी-कधी असं एखाद नातं आपण जोडतो जे नातं आपल्याला नात्यांचा खरा अर्थ समजावीतं !! असच नातं जोडलेल्या एका व्यक्तिमत्वाला वाढदिवसानिमित्त अनंत शुभकामना !!

ad

Happy birthday wishesh in marathi (May 2020)

विश्वास आणि स्नेहाचे प्रतिकरूप आहे मैत्री आपली. तुझ्या मैत्रीत जाणवते आत्मीयता, नेहमीच सोबत असण्याचे आश्वासन, आणि या संकल्पनेवरच मजबूत आहे आपल्या मैत्रीचा पाया. सौख्य आणि समाधानाच्या फुलांनी अविरत उधळावा सुगंध आनंदाचा तुझ्या जीवनी. यश, धन, कीर्तीने आणावी जीवनात अपूर्व पर्वणी. वाढदिवसाच्या शुभकामना !

May You Like : 1000+ Love Status in Hindi (April 2020) | लव्ह स्टेटस इन हिंदी

ad

तुमच्याशी असणारं आमचं नातं.. आता इतकं दृढ झालंय की आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती नकळतपणे तुमच्यासारखीच वाटत राहते ! तूमचं आमच्या सोबतचं वागणं, बोलणं… आमच्यात तुम्ही ज्या पद्धतीने मिसळता खेळता बागडता… वाटतं, तुमचा सहवास कधी संपूच नये वाटतं, तुमची साथ कधी सरूच नये… सतत, सतत तुमचं मार्गदर्शन लाभत रहावं सतत, सतत तुमचा स्नेह मिळत राहावा या सदिच्छेसह…. वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!

Our Score

birthday wishes for wife in marathi

माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात… काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे आणि काही कायमचे मनात घर करणारे.. मनात घर करणारी जी अनेक माणसं जगतांना लाभली त्यातले एक तुम्ही! म्हणूनच, या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा !

happy birthday wishes in marathi for brother

तुझ्या वाढदिवसाचे हे
सुखदायी क्षण तुला सदैव
आनंददायी ठेवत राहो
आणि या दिवसाच्या
अनमोल आठवणी
तुझ्या हृदयात
सतत तेवत राहो
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

happy birthday return wishes in marathi

मंगल पावलांनी जीवनात प्रवेश करून मनात आनंदाच्या असंख्य मधुलहरी निर्माण करणारा हा वाढदिवस जीवनात जेवढा हवाहवासा वाटतो तेवढा कोणताही दिवस वाटत नाही अशा या मनपसंद दिवशी सुखांची स्वप्ने सफल होवून अंतरंग आनंदाने भरून जावे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! (happy birthday return wishes in marathi)

CHeck out this : FRIENDS STATUS MARATHI {August 2019} | MARATHI FRIENDS STATUS

and this also : https://whatsappstatusfor.in/whatsapp-attitude-status-in-hindi/

HAPPY BIRTHDAY STATUS IN MARATHI (HD IMAGES)

Click to rate this post!
[Total: 5 Average: 5]

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here