Other

ईशा निमकर म्हणजेच गायत्री दातार

“तुला पाहते रे” ही मालिका सर्वतोपरी सर्व महिला वर्गांना तसेच लहान मुलांसापासून वयोवृद्ध लोकांना ही खूप आवडली. गायत्री दातार
त्यातील एक मेन रोल चे लीड होते ते म्हणजे ईशा निमकर म्हणजेच गायत्री कडे..
ईशा ही सोज्वळ आणि भाऊक मुलगी, कोणाच्याही लक्षात राहावी अशी.
पण त्यातच तिच्या चाळीच्या जीवनात एका व्यक्तीची भर होते.
ती व्यक्ति म्हणजेच विक्रांत सरंजामे.
त्यानंतर त्या दोघांचे लग्न ही होते पण लग्नाच्या थोड्याच कलावधीत समजते विक्रांतचे आधीच लग्न झाले आहे.
यावर ईशा संपूर्ण चौकशी चालू करण्यास सुरवात करते. व तेथून संपूर्ण गोष्टीचा उलघडा होण्यास सुरवात होते.
व हळहळू समजू लागते विक्रांतने काशी लबाडी केली व संपूर्ण मालमत्तेवर आपला हक्क बसवला.
व याच नंतर ईशा विक्रांतला मारून दाखवते व आपल्याला एक शिकवण देते, कोणत्याही वाईट गोष्टीचा शेवट हा असाच वाईट असतो.


नाव : गायत्री दातार

जन्म : 30 जुलै 1994

ऊंची : 5 फुट 2 इंच

वजन : 55 किलोग्राम

कलर : गोरा , डोळे : काळे, केस : काळे

अशाच गायत्री आता काय करता आहेत ते पाहूया ?

  • गायत्री दातार या दररोज कॉलेजला जाणार्‍या विद्यार्थिनी आहेत.
  • तसेच त्यांना ट्रेकिंग खूप आवडते आहे.
  • जेव्हा त्यांची मुलाखत टाइम्स ऑफ इंडिया ने घेतली तेव्हा त्या म्हनाल्या,

मला पर्वतारोहण खूप आवडते, अगदी मी लहान असल्यापासून मला पर्वतारोहण आवडते आहे.

त्यासाठी मी अटल बिहारि वाचपेय कॉलेज मधून गिर्यरोहणाची डिग्री ही संपादन केली आहे.


आवडणार्‍या गोष्टी :

  1. नट : शाहरुख खान
  2. नायिका : दीपिका पादुकोन व आलिया भट्ट

छंद :

ट्रेकिंग, डान्सिंग’,शॉपिंग आणि मित्रांसंवेत मस्त पैकी चिल आऊट


काही अजून गोष्टी :

  1. गायत्री अवधूत गुप्ते च्या नवीन कास्टिंग मध्ये जाण्याची शक्यता
  2. मनाली मधील ट्रॅकिंग तिला खूप आवडते.
  3. तिच्या स्वतकडे तिची एक होंडा सिटि कार आहे
  4. तिला मस्त पैकी बाहेर फिरायला जास्त आवडते.

अजून वाचा : https://starsgk.com/gayatri-datar/

https://theindianstatus.in/black-hair-nuskha-hindi/
Tags

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker