Other

balasaheb thakre dialogue | बाळासाहेब ठाकरे यांचे कडक डायलॉग्ज

Balasaheb was one the Greatest Leader in maharashtra as well as in india, there fore balasaheb thakre dialogue are popular.

Popular Dialogues

जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवनो आणि भगिनींनो

👌👌👌👌


balasahebji thakrey

स्वतः वर सेल्फ कॉन्फिडन्स असेल तर जगात तुम्हाला कोठेही मरण नाही !


हा महाराष्ट्र माझ्या एकट्याचा नव्हे तर साऱ्या जणांचा आहे..


जाहीर आहे,

जेवढा माझा विरोध करता, तेवढी सरकारची चौकशी ही करा, तुमचेच भले होईल.


दुसऱ्या चाभर चोमड्या करता, तशीच चौकशी हाय कमांड ची ही करा..


या मुंबईत शिवसेना नसती , आज जेवढा मराठी माणूस दिसतो आहे ना तोही दिसला नसता..


या तरुणांच्या मनात जर देश अभिमान जगवायचा नाही तर ,

तो काय मुन्सी पालटीच्या नळात जगवायचा कां काय आम्ही..


जसे उरलेल्या धर्माचे एकवटले आहेत, तसे आम्ही ही एक दिवस एकवटू..


मराठी माणसाची ताकद एक दिवस आखा जग बघेल


सिनेमासेने कलाकार हे सर्वात खोर माणूस..

नुसतं आता क्या खंडाळा म्हणून कोण कारगिल च युद्ध नाही जिंकत..


balasaheb thakre dialogue

भगवा झेंडा हाच खरा झेंडा, त्याच्या खालीच मराठी माणूस शोभून दिसतो..


तुम्ही आम्हाला नका शिकवू,

जेवढे तुमचं वय आहे तेवढा माझा राजकारणांत ला अनुभव आहे..


तुम्ही काय राजकारनाच्या गोष्टी करता,

गोधडीवर मुतताना पाहिलंय मी तुम्हाला..


दंगल झाली ,

बाळासाहेबांन मुळे झाली..

अरे उद्या म्हणाल, मूल झाली

तीही माझ्याच मुळे झाली..


अरे फटकन एक कागद काय जातो, आणि भाज्यांचे भाव बदलतात..

काय चाललंय महाराष्ट्रात..

बाळासाहेब ठाकरे यांचे पूर्ण नाव बाळ केशव ठाकरे, बाळासाहेबांचा जन्म २३ जानेवारी १९२६ ला मुंबई येथे झाला.


बाळासाहेब लहान असतानाच त्यांना समाजक्रयाची गोडी तयार झाली होती,


ते कोणत्याही कार्यक्रमात अगदी उत्साहाने भाग घेत असत,
आणि लहानपणीच त्यांनी सगळे राजकारणाचे डाव शिकून घेतले असावेत .

कोणत्या व्यक्तीला कोठे आणि काय बोलायचे,
ते बाळासाहेबांना अगदी पुरेपूर माहित असत..

बाळासाहेब यांनीच शिवसेना हा पक्ष स्थापन केला, सर्वात आधी त्यांनी काय केले तर ते प्रत्येक मराठी माणसासाठी लढत असत.


ते मुंबईत येणाऱ्या प्रत्येक मराठी माणसांस मदत करत , अनेकांना ते आर्थिक हातभार हि देत होते.


त्याचा फक्त एकच विचार होता, मुंबई हि महाराष्ट्राची आहे आणि प्रत्येक मराठी माणूस हा मुंबईत नोकरी अथवा बिझनेस मधेच असावा, कोणीही हमाली करू नये..

यांचं त्यांच्या विचारांचा आपण आदर्श घ्यावा अशीच सर्वाना विनंती..

Tags

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker