कधी कुणाला कमी समजू नका..! दिवस प्रत्येकांचे असतात.. काहींनी “गाजवलेले’ असतात, काही “गाजवत’ असतात, आणि काही “गाजवणार’ असतात..!कधी कुणाला कमी समजू नका..! दिवस प्रत्येकांचे असतात.. काहींनी “गाजवलेले’ असतात, काही “गाजवत’ असतात, आणि काही “गाजवणार’ असतात..!
एखादा व्यक्ती तुमची किंमत करत नसेल तर त्या व्यक्ती पासुन दुर राहीलेल बरं…
उन्हाळा अनुभवल्या शिवाय हिवाळ्याची मजा कळत नाही, तसेच गरिबी अनुभवल्या शिवाय श्रीमंती कशी कळणार ?
आवडत्या व्यक्तीला आपल्या इगोसाठी सोडण्यापेक्षा… आवडत्या व्यक्तीसाठी इगो सोडणे केव्हा पण चांगले…
आम्ही त्याच व्यक्तींची काळजी घेतो, जे त्या काळजिसाठी पात्र आहेत…. कारण… प्रत्येकाला खुश ठेवायला आम्ही काही जोकर नाही…
+असे किती दिवस लपून स्टेटस आणि प्रोफाइल फोटो बघणार आहेस… भिडू दे ना डोळ्याला ला डोळा…
अग ऐक ना… पुन्हा एकदा प्रेमात पडायचा विचार आहे….
“हे ईश्वरा सर्वांचं भलं कर….. पण सुरुवात माझ्यापासुन कर”.
सोडुन जायचे असेल तर Bindass जा….पण लक्षात ठेव मागे वळून बघायची सवय मला पण नाही…
सुंदर चरित्र आणि कर्तृत्व कुणाकडूनच उसने मिळत नाही..ते फक्त स्वतःच निर्माण करावे लागते…
हे देवा., माझा तिरस्कार करणाऱ्या लोकांना दिर्घायुष्य लाभू दे., आणि आयुष्यभर माझे यश पाहून जळत राहू दे. .
माझ्याशी नडेल तो नरकात सडेल…
राडा करायचा खुप मन करत यार. पण साला नाव ऐकल्यावर कोणी समोर उभाच राहत नाही.
लोखंडाने सोन्याचे कितीही तुकडे केले तरी सोन्याची किंमत कमी होत नाही..
कुणी चुकला की,आम्ही ठोकलाच!
कधी कुणाला कमी समजू नका..! दिवस प्रत्येकांचे असतात.. काहींनी “गाजवलेले’ असतात, काही “गाजवत’ असतात, आणि काही “गाजवणार’ असतात..!
एखादा व्यक्ती तुमची किंमत करत नसेल तर त्या व्यक्ती पासुन दुर राहीलेल बरं…
उन्हाळा अनुभवल्या शिवाय हिवाळ्याची मजा कळत नाही, तसेच गरिबी अनुभवल्या शिवाय श्रीमंती कशी कळणार ?
आवडत्या व्यक्तीला आपल्या इगोसाठी सोडण्यापेक्षा… आवडत्या व्यक्तीसाठी इगो सोडणे केव्हा पण चांगले…
आम्ही त्याच व्यक्तींची काळजी घेतो, जे त्या काळजिसाठी पात्र आहेत…. कारण… प्रत्येकाला खुश ठेवायला आम्ही काही जोकर नाही…
असे किती दिवस लपून स्टेटस आणि प्रोफाइल फोटो बघणार आहेस… भिडू दे ना डोळ्याला ला डोळा…
अग ऐक ना… पुन्हा एकदा प्रेमात पडायचा विचार आहे….
“हे ईश्वरा सर्वांचं भलं कर….. पण सुरुवात माझ्यापासुन कर”.
सोडुन जायचे असेल तर Bindass जा….पण लक्षात ठेव मागे वळून बघायची सवय मला पण नाही…
सुंदर चरित्र आणि कर्तृत्व कुणाकडूनच उसने मिळत नाही..ते फक्त स्वतःच निर्माण करावे लागते…
हे देवा., माझा तिरस्कार करणाऱ्या लोकांना दिर्घायुष्य लाभू दे., आणि आयुष्यभर माझे यश पाहून जळत राहू दे. .
लोकांच कस हे ज्याची हवा त्याला मुजरा… अन आपल कस हे ज्याची हवा त्याला तुडवा …